राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० प्रवेशप्रमाणपत्र जाहीर
१४ मार्च रोजी होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशप्रमाणपत्र अखेर आज जाहीर झाले आहे.
कोरोना काळात ३ वेळा परीक्षा पुढे ढकलली गेली असताना या परीक्षेसंदर्भात मुलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता .
अखेर आज दिनांक २ मार्च रोजी प्रवेशप्रमाणपत्र जाहीर झाले आहे .
परीक्षा काळात सर्वांना कोरोना संदर्भात सुरक्षा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
बसलेल्या सर्व परीक्षार्थींना शुभेच्या .
युसरनेम आणि आयडी शिवाय प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/mpsc_download_hallticket.aspx

mpsc exam
Thank you
mahampsc.in