लोकसत्ता अग्रलेख
अंमलबजावणीच्या पाच वर्षांनंतरही वस्तू व सेवा कर आकारणीत बदल होत असताना, राज्यांच्या भरपाईची चर्चा क्षीण ठरते आहे. ‘एकमती’ निर्णय घेता यावेत यासाठीच राज्यांना ‘डबल इंजिन’ सरकारची लालूच दाखवली... Read more
एकीकडे याचिकादार सेटलवाड आदींवर कारवाईची सूचना, तर दुसरीकडे शर्मा यांची मूळ मागणी फेटाळताना निराळेच वाक्ताडन, यातून काय साधले? वाचिक मर्यादाभंग हा कनिष्ठांस शोभतो. उच्चपदस्थ आणि विद्वानांनी... Read more
शिकून, अर्थार्जन करून आणि विविध क्षेत्रांत ठसा उमटवून स्त्रियांनी व्यक्तित्व सिद्ध केले तरीही गरोदरपणाचा एवढा बडिवार का? मूल होणार, हे एखादीने सांगितल्यावर तिची ‘काळजी’ करण्याचे काही कारण ना... Read more
भाजप श्रेष्ठींनी फडणवीस यांना ‘तुमच्या इच्छेपेक्षा आमचे आदेश महत्त्वाचे’ असा जाहीर संदेश देण्याचे कारण नव्हते. असा उघड उपमर्द काँग्रेसनेही कधी केला नसेल.. मुख्यमंत्रीपदी शिंदे यांच्या निवडीऐ... Read more
अभिव्यक्तिस्वातंत्र्य या संकल्पनेची पंचाईत अशी की ती अर्धवट स्वीकारता येत नाही. ते पूर्ण आणि निरंकुश असेच असावे लागते.. उदयपूरमधील नृशंस हत्या करणाऱ्यांचा माणुसकी, किमान सभ्यता आदींशी संबंध... Read more
श्रीमंत होण्यासाठी नुसते ऊर्जास्रोत उपयोगाचे नाहीत; त्यासाठी सुयोग्य, स्थिर आणि पारदर्शक उद्योगधोरणही हवे. जगातील धनिकांनी आपल्या गरिबीकडे पाहात आपल्यासाठी स्वस्तात तेल उपलब्ध करून द्यायला ह... Read more
सरकारचा साप तर मारायचा आहे, पण आपल्या हातातील काठीचा टवकाही उडायला नको, ही यांच्यापुढील चिंता. ‘आम्ही अजून शिवसेनेतच’ वगैरे जप त्यासाठीच. आपला गट भाजप वा अन्य पक्षात विलीनही करावा लागू नये आ... Read more
स्त्रीच्या देहावर तिचा आणि फक्त तिचा अधिकार आहे आणि म्हणून आपल्या गर्भाशयावरही तिचीच मालकी आहे, इतकी शुद्ध भूमिका घेणे जड का जावे? शीर्षस्थ नेतृत्व वैचारिकतेत मागास असेल तर त्याने होणारे नुक... Read more
सर्वशक्तिमान असल्याचा देखावा उभारणे तुलनेने सोपे; पण अशा देखाव्यांचा तकलादूपणा आणीबाणीच्या प्रसंगी उघड होतो.. विरोधकांना शत्रू मानून आपल्या हातातील सत्तेचा, अधिकारांचा वापर या ‘शत्रूं’वर कार... Read more
आपलीच शिवसेना ‘खरी’ असा दावा करणारे मूळच्या शिवसेनेचे निवडणूक चिन्हही गोठवू शकतील. निराळय़ा चिन्हावरही निवडणूक जिंकता येते, पण कधी? आगामी मुंबई महापालिका निवडणुकांआधी काहीही करून उद्धव ठाकरे... Read more