About the author

admin

mahampsc.in Blog

Related Articles

One Comment

  1. 1

    अनुराधा काशिद

    ढासळत चालेल्या अर्थ्यवस्थेसाठी सरकार व सामान्य जनतेने एकत्र येऊन निर्णय घेता येईल का? याचा विचार व्हायला हवा. महामारी रोखताना सरकारला आलेले अपयश याचे खरे कारण म्हणजे लोकजागृती करण्यात सरकार कमी पडले आहेत. मुळात जिथे राजकीय इच्छा शक्तीचा अभाव तिथे हे असले महामारीचे तांडव होणारच. मास्क व सोशल distance यावर भर देताना लोकांना आजाराचे गांभीर्य समजावले पाहिजे. बेड v ऑक्सिजनची वेळ तेव्हाच येते जेव्हा कोरोना नेमका काय आहे व कसा होतो हे समजले नसेल. इथे वैद्यकीय शाखतच गोंधळ आहे…प्रत्येकाकडून केली जाणारी दावे.. व दिल्या जाणाऱ्या उपचारात फरक पडतोय…राजकीय पातळीवरही अजारबाबत अज्ञान आहे..त्यामुळे सर्वसामान्यांचा गोंधळ उडत आहे. अशा परिस्थितीत अरोग्याखाते सक्षम करणे गरजेचे आहे. राजकीय इच्छाशक्ती, सक्षम आरोग्य खाते व सर्वसामान्य यांचा मेळ घालून निर्णय व्हावेत. येत्या पिढीवर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार व्हायलाच पाहिजे. लॉकडाऊन हा पर्याय नाही.

    Reply

Leave a Reply

2020 Powered By Mahampsc.in