Latest Posts

लोकसत्ता अग्रलेख

लोकसत्ता अग्रलेख

विचारशून्य आणि शिक्षणद्रोही सरकारमुळे गुणांचा असाच महापूर आपल्याकडे येत राहिला तर नाकातोंडात पाणी जाऊन देशाचेच प्राण कंठाशी येणार हे उघड Read more
‘‘व्होडाफोन-आयडिया’तील माझ्या मालकीचा वाटा सरकारलाच देतो,’ या कुमारमंगलम बिर्ला यांच्या पत्रामुळे भारतीय उद्योग क्षेत्राविषयी प्रश्न निर्माण होतात..विख्यात उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला Read more
सरकारी कर्मचाऱ्यांपैकी निम्मे घरबसल्या कामाचा पगार घेऊ लागले, तर शालेय पोषण आहारासारख्या योजना रखडल्याने गरीब मुले कुपोषित राहण्याचा धोका वाढला..करोनाची Read more
टाळेबंदीचा खरा फटका बसला आणि बसत राहील तो फक्त अल्पउत्पन्न गटात मोडणाऱ्या फक्त खासगी क्षेत्रातील कर्मचारी वा नोकरदारांना. त्यांच्यासाठी कोण Read more
‘देशापेक्षा कोणी मोठे नाही’ – म्हणजे खरे तर मोजक्या राज्यकर्त्यांपेक्षा वा त्यांच्या धोरणविचारांपेक्षा कोणी वरचे नाही- म्हणून चिनी कंपन्यांची भरभराट Read more
‘पेगॅसस’-पाळतीसारखे मुद्दे जनतेमध्ये सात्त्विक संताप, क्षोभ आदी भावना निर्माण करणारच नाहीत, त्यामुळे अशा मुद्दय़ावर विरोधी पक्षीयांचा संसदेतील गोंधळ निर्थकच.. नागरिकांच्या Read more
निर्मला सीतारामन यांनी कर्जमर्यादा वाढवून त्यास ‘पॅकेज’ म्हटले; पण लघु उद्योगांस त्याने काही लाभ झाला नसून आता ‘मदत’ हवी, हे Read more
आसाम-मिझोरम सीमातंटा गेली दोन वर्षे उफाळल्यावर केंद्रीय गृह खात्याने लक्ष घातल्यानंतरही पोलिसांमध्ये हिंसक संघर्ष होतो, हे या खात्याविषयीही सांगणारे..या खंडप्राय Read more
भ्रष्ट, प्रसंगी विधिनिषेधशून्य असे गलिच्छ राजकारण करणाऱ्या येडियुरप्पांची गच्छंती अटळ होती; पण कर्नाटकात त्यांनी सत्ता आणविल्यामुळे अवघडही होती.. काँग्रेसचे एक Read more
पर्यावरणीय संहारसत्राच्या पूर्वखुणा आपल्या आसपास पावलापावलांवर आहेत. पण सर्व काही तात्कालिक परिणामकारकतेच्या नजरेतूनच पाहिल्यास त्या दिसणार तरी कशा? अल्पकालीन अर्थार्जनवादी Read more
‘ऑलिम्पिक भरवायचेच’ ही सकारात्मक ऊर्जा जपानमधून कधीच निघून गेली… टोक्योत ऑलिम्पिक सुरू झाले असले तरी त्यामागे जपान्यांची अगतिकताच दिसते आहे… Read more
निष्क्रिय होऊन आहे ते सुरळीत सुरू ठेवण्यास सरकारी अधिकाऱ्यांचे प्राधान्य असणे हे नैसर्गिकच, पण त्यात बदल करायची जबाबदारी सरकारचे नेतृत्व Read more
पेगॅसस प्रकरण फोडले म्हणून माध्यमांच्या हेतूवर संशय घेतला जात असताना, अमेरिकेत अलीकडेच माध्यमस्वातंत्र्याबाबत झालेला धोरणबदल स्वागतार्हच… स्वत:च्या खुर्चीस आव्हान म्हणजे Read more
मोबाइल-आधारित हेरगिरीसाठी ‘पेगॅसस’चा खर्च दहा जणांवर पाळत ठेवण्यासाठी ७० लाख रु. आणि जगातील अनेक देशांच्या यंत्रणा तिच्या ग्राहक… …अशी पाळतयंत्रणा Read more
मुद्दा फक्त काही नेत्यांवर, पत्रकारांवर टेहळणी झाली इतकाच नाही. तर ती करण्यामागच्या लोकशाहीविरोधी प्रवृत्तीचा आरोप सरकारवर होऊ नये, हा आहे.. Read more
आत्मनिर्भरता, चिनी वस्तूंवर बहिष्कार आदी टाळ्याखाऊ वल्गना केल्या जात असताना, प्रत्यक्षात गेल्या आर्थिक वर्षांत चीनची भारतातील आयात दुप्पट झाली.. गेल्या Read more
जे ९९.९५% विद्यार्थी ‘उत्तीर्ण’ झाले, त्यांचे अभिनंदन करावे किंवा कसे, असा गहन प्रश्न खरे तर शिक्षणमंत्र्यांपासून ते शिक्षक वा पालकांपर्यंत Read more
या स्थितीत, या अडचणींतही करोना-निर्बंध सैल करण्याचा शास्त्राधारित मार्ग तयार करता येऊ शकतो; त्यासाठी रुग्णसंख्या वाढीचा बागुलबोवा दुर्लक्षित करावा लागेल… Read more
सामान्यजनांस लशीसाठी पहाटेपासून रांगा लावून पाच-सहा तासांच्या प्रतीक्षेनंतरही लस मिळत नसली तरी, केंद्र सरकार आपले कर्तव्य चोख पार पाडते आहे! Read more
वास्तविक सरकारही हाडामासाच्या माणसांचेच बनलेले असते आणि नागरिकांचे बरे-वाईट गुणधर्म सरकारच्याही अंगी असतात; तेव्हा सरकारचेही कान उपटले जाणारच.. निखळ बेफिकिरी Read more

 

2020 Powered By Mahampsc.in

%d bloggers like this: