MPSC Twitter

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://www.mpsc.gov.in/downloadFile/english/5888

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जाहिरात क्रमांक 52/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 च्या शारीरिक चाचणीबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

जाहिरात क्रमांक 273/2021, 015/2022, 026/2022, 07/2022, 025/2022, 021/2022, 257/2021, 002/2022, 282/2021, 252/2021, 11/2022, 030/2022, 256/2021, 53/2017, 258/2021, 250/2021 and 251/2021 च्या मुलाखत कार्यक्रमाबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022 करिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://www.mpsc.gov.in/downloadFile/english/5874

महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 2 तांत्रिक सहायक ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ चा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

जाहिरात क्रमांक 27/2022 ते 29/2022, 55/2022 व 70/2022 ते 72 /2022 च्या चाळणी परीक्षेच्या आयोजनाबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 या वर्षात आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/5865

Load More...

2020 Powered By Mahampsc.in

%d bloggers like this: